Home / Authors / Sarojini Vaidya | सरोजिनी वैद्य
Sarojini Vaidya | सरोजिनी वैद्य

सरोजिनी वैद्य ( :जून १५, १९३३ - - ३ ऑगस्ट २००७) या मराठीतील लेखिका, समीक्षिका होत्या.

* ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले.

*** जन्म व शिक्षण
१५ जून १९३३ रोजी सरोजिनीबाईचा जन्म पुण्यात झाला. पुण्यातील हुजूरपागा शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले.

*** प्रकाशित साहित्य
* आठवणी काळाच्या माणसांच्या
* कहाणी लंडनच्या आजीबाईंची
* द.ग. गोडसे यांची कलामीमांसा (संपादन; सहसंपादक- वसंत पाटणकर)
* नानासाहेब फाटक: व्यक्ती आणि कला
* पहाटगाणी
* माती आणि मूर्ती
* रमाबाई रानडे: व्यक्ती आणि कार्य
* वासुदेव बळवंत पटवर्धन : जीवन आणि लेखन
* शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व
* संक्रमण
* समग्र दिवाकर

Sarojini Vaidya | सरोजिनी वैद्य ह्यांची पुस्तके