काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद | Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad

काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद | Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad

'शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न :  देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का?  लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का?  बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का?  जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का? आणि सर्वांत कळीची समस्या.  हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे... सहभागी लेखक : *. आनंद हर्डीकर * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर * डॉ. अलीम वकील * अब्दुल कादर मुकादम * श्री. मा. भावे * डॉ. के. रं. शिरवाडकर *. विश्वास दांडेकर * डॉ. सदानंद मोरे * रमेश पतंगे *. दिलीप करंबेळकर * डॉ. माधव गोडबोले * प्रदीप रावत '

'Pages: 368 Weight:360 ISBN:978-81-7434-630-8 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:ऑगस्ट 2015 पहिली आवृत्ती:नोव्हेंबर 2013 Illustrator:कमल शेडगे'

M.R.P ₹ 375
Offer ₹ 337.5
You Save
₹ 37.5 (10%)