जगणं कळतं तेव्हा | Jagna kalta tevha

जगणं कळतं तेव्हा | Jagna kalta tevha

'‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण... माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे!’’ अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा... जगणं कळतं तेव्हा '

'Pages: 264 Weight:340 ISBN:978-93-86628-27-5 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती: मे २०२३
पहिली आवृत्ती:मार्च 2018 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 280
Offer ₹ 252
You Save
₹ 28 (10%)