Itihasatil Ratne | इतिहासातील रत्ने
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनेक थोर व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे घडला आहे. पराक्रम, चातुर्य, धाडस, मुत्सद्देगिरी, वैज्ञानिक दृष्टी असे विविध गुण असलेल्या या व्यक्ती म्हणजे इतिहासातील रत्नेच! वाचू या त्यांच्या स्फूर्तिदायक गोष्टी- इतिहासातील रत्ने
आय.एस.बी.एन. नं. - 978-81-19625-52-9
पहिली आवृत्ती - डिसेंबर २०२३
मुखपृष्ठ आणि अंतर्गत मांडणी : प्रियांका कांगले
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५ " X८.५"
बुक कोड -L-07-2023
पृष्ठ संख्या - ३२
वजन - ५२