Home / Authors / Kavita Bhalerao | कविता भालेराव
Kavita Bhalerao | कविता भालेराव
Kavita Bhalerao | कविता भालेराव

* कविता अरुण भालेराव - मुक्त विज्ञान पत्रकारिता, चरित्र लेखन, सूचिकार
जन्मतारीख: २ नोव्हेंबर १९५८
शिक्षण: बी. एस्सी ,बी. लिब. एस्सी.

काही प्रकाशित साहित्य :

* जिज्ञासेतून विज्ञान * मैत्री करूया पर्यावरणाशी
* शोधांचे शोध * तंत्रज्ञानाची मुळाक्षरे (भाग १ व २)
* पेशीबद्ध जीवन (अनुवाद) * माझा यंत्रमानव मित्र रोबा (अनुवाद)
* गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर
* मराठांचा इतिहास : ग्रंथसूची

पुरस्कार :
* INDIAN PHYSICS ASSOCIATIONचा विज्ञान प्रसाराचा प्रो. मो. वा. चिपळूणकर पुरस्कार.
* ‘गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर’ या पुस्तकासाठी :
* स्व. मिलिंद संगोराम स्मृती पुरस्कार.
* ग्रंथोत्तेजक सभा, पुणे पुरस्कार
* ‘मराठ्यांचा इतिहास : ग्रंथसूची’ या ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म. म. दत्तो वामन पोतदार पुरस्कार.

अन्य नोंदी :

* कोश कामांमध्ये सक्रीय सहभाग :
* भारतीय समाजविज्ञान कोश : पुरवणी खंड आणि पारिभाषिक खंड
* पुणे शहराचा ज्ञानकोश
* शब्दानंद शब्दकोश
* सूचीची कामे :
* २५हून अधिक वैचारिक ग्रंथासाठी संदर्भ सूची
* ‘सृष्टिज्ञान’ (१९२८) या मराठीतून विज्ञान विषयांचे लेखन प्रकाशित करणार्‍या आद्य मासिकाची कार्यकारी संपादिका.

Kavita Bhalerao | कविता भालेराव ह्यांची पुस्तके