हेडली आणि मी | Hedly aani me

हेडली आणि मी | Hedly aani me

'हेडलीचं व्यक्तिमत्व आकर्षक. वागणं सभ्य अन् सुसंस्कृत. स्वभाव नम्र, ऋजू, मनमिळाऊ. स्वत:च्या वडलांकडून मायेचा ओलावा न मिळालेल्या राहुलला हेडलीता सहवास म्हणजे मनाला उभारी देणारं हक्काचं विश्रांतीस्थान वाटू लागलं. पण हेडलीच्या चेह-यावरचा हा दिखाऊ मुखवटा जेव्हा दूर झाला, तेव्हा- २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील हल्लाचं नियोजन करणारा भेसून सैतानी चेहरा राहुलसमोर आला तेव्हा- '

'Pages: 254 Weight:280 ISBN:978-81-7434-761-9 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जुलै 2014 पहिली आवृत्ती:जुलै 2013 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 240
Offer ₹ 216
You Save
₹ 24 (10%)

More Books By Rahul Bhat & S. Husen Zaidi / Trans - Abhay Sadavarte