गेले लिहायचे राहून | Gele lihayache rahun

गेले लिहायचे राहून | Gele lihayache rahun

'विनायकरावांची मैफील रंगली नाही, असे कधीच होत नाही. त्यात मैत्रीचा तानपुरा सतत वाजत राहतो. कधी स्वत:ची फजिती सांगणारा, कधी इतर कोणाची मस्त फिरकी घेणारा, कधी एखाद्या गुगलीने ऐकणा-याचीच विकेट काढणारा नर्म विनोदाचा ताल मध्यलयीत चाललेला. आणि मग विनायकराव किस्से, प्रसंग, घटना आणि त्यातून कितीतरी माणसे, केवढा तरी काळ तुमच्यापुढे जिवंत करतात. -दिलीप माजगावकर '

'Pages: 272 Weight:380 ISBN:978-81-7434-986-6 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:ऑगस्ट 2017 पहिली आवृत्ती:डिसेंबर 2016 Illustrator:सुभाष अवचट'

M.R.P ₹ 325
Offer ₹ 293
You Save
₹ 32 (10%)