Dattaprasad Dabholkaranchya Kavita | दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कविता
उंटाचे सौंदर्य समजायला वाळवंटाचे डोळे लागतात...
वाळवंटावर प्रेम करायला उंटाचा जन्म लाभावा लागतो...
स्तालिन माझ्या स्वप्नात आला तो माझ्या स्वप्नात आलाय की
मी त्याच्या स्वप्नात गेलोय, यावर मी चर्चा सुरू केली तेव्हा मिशीमध्ये
अडकलेला चहा फुर्र फुर्र करत उडवत चक्क हसला आणि
म्हणाला पेरेस्त्रोइका... पेरेस्त्रोइका... अनोळख्या देशातून आलेले
अनोळखी पक्षी अगदी बिनधास्त न चुकता का येतात असे ?
कोठून येतात ? कोठे जातात ? कोणता निरोप ते ठेवतात
बरोबर आणि कोणती गाणी ?
दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कवितांमधील काही ओळी...
ISBN: 978-81-19625-67-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८ .५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२४
- मुखपृष्ठ : बी. जी. लिमये
- राजहंस क्रमांक : J-05-2024