Chara Kha Panee Pya An Bhurrr s s s | चारा खा, पाणी प्या अन भुर्र S S S

Chara Kha Panee Pya An Bhurrr s s s | चारा खा, पाणी प्या अन भुर्र S S S

पक्षिनिरीक्षण हा छंद आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा आहे. त्यासाठी संयम आणि चिकाटीची मात्र आवश्यकता असते. आपल्याच परिसरातल्या पक्ष्यांची ओळख कशी करून घ्यायची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा ओळखायच्या? निसर्गातल्या विविध प्राणी-पक्षी-वनस्पतींच्या वैशिष्ट्यांवरून विविध म्हणी आणि वाक्प्रचार कसे तयार झाले आहेत? चला, जाणून घेऊया, या पुस्तकातल्या दोन कथांमधून - चारा खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ

ISBN: 978-81-19625-11-6
  • पहिली आवृत्ती -मार्च २०२४
  • मुखपृष्ठ, आतील चित्रे : संतोष घोंगडे / अंतर्गत मांडणी : शर्मिली जोशी
  • बाईंडिंग -कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७'" X ९.५"
  • बुक कोड - C-02-2024
M.R.P ₹ 120
Offer ₹ 108
You Save ₹ 12 (10%)

More Books By Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर