Home / Authors / Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर
Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर
Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर

जन्मदिनांक : २ मार्च १९५९
शिक्षण : बी.ए.एम.एस.
व्यवसाय : वैद्यकीय
प्रकाशित साहित्य : * ओळख पक्षिशास्त्राची * सजीवांचा नामदाता - कार्ल लिनिअस
* मौज, अंतर्नाद, नवल, गतिमान संतुलन, लोकप्रभा, दै. लोकसत्ता, दै. सकाळ, दै. महाराष्ट्र टाईम्स इत्यादी नियतकालिकांतून कथा, कविता तसेच पर्यावरणावरील लेख प्रसिद्ध.

पुरस्कार
* स्व. यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार - चरित्र गट न.चि. केळकर पुरस्कार : सजीवांचा नामदाता - कार्ल लिनिअस.
* ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय - पर्यावरण विभाग पुरस्कार : सजीवांचा नामदाता - कार्ल लिनिअस.
* डॉ. धनंजय कीर पुरस्कार : सजीवांचा नामदाता - कार्ल लिनिअस.

व्याख्याने
सातारा आकाशवाणी
* शब्द सागरातले मोती
* ऐसी अक्षरे रसिके
* पक्षिवैभव
* कवितेच्या प्रदेशात
* जागतिक कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ
* वृक्षसंपदेतून आरोग्यदायी पर्यावरणाकडे पक्षी, मानव आणि पर्यावरण या विषयावर सत्तरहून अधिक शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्याने.

Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर ह्यांची पुस्तके