ब्रश माइलेज | Brush mileage

ब्रश माइलेज | Brush mileage

'एका चित्रकाराची ही सुरेल, रंगतदार आत्मकथा आहे... रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका मनस्वी कलावंतानं आपल्या जडण-घडणीची, सोसलेल्या उपेक्षेची आणि मिळालेल्या यशाची मोकळेपणानं सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे... कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची शिखरं पादाक्रांत करणा-या एका रंगयात्रिकानं अनुभवलेल्या जीवनसंगीताचं हे अनोखं दर्शन आहे... '

'Pages: 260 Weight:-- ISBN:978-81-7434-361-1 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:फेब्रुवारी 2007 पहिली आवृत्ती:ऑक्टोबर 2006 Illustrator:रवि परांजपे'

M.R.P ₹ 430
Offer ₹ 387
You Save
₹ 43 (10%)
Out of Stock

More Books By Ravi Paranjpe