 
            Bhimsen | भीमसेन
एक सच्चा, सत्वशील सूर
भीमसेन
भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात
विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह.
त्यांची गायकी जेवढी अदभुत
तितकीच त्यांची जीवनकथाही अकल्पित.
अशा या नाटयपूर्ण जीवनाची
आणि अविश्वसनीय वाटेल
अशा गानकर्तृत्वाची ही चरित्र मैफल.
                ISBN: 978-81-7434-227-0
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २००२
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०२३
- मुखपृष्ठ आणि आतील मांडणी : सतीश देशपांडे
- मुखपृष्ठावरील छायाचित्रे : सुहास अवसरे
- आतील छायाचित्रे : संदेश भंडारे, सुहास अवसरे, भरत केतकर
- लोगो डिझाईन : कमल शेडगे
- राजहंस क्रमांक : D-01-2002
 
                             
      
                                .jpg) 
                