अग्निपुत्र | Agniputra

अग्निपुत्र | Agniputra

'एका हातात पिस्तुलाची जळती आग दुस-या हातात स्फोटक निखारा. वेदनांच्या अन् यातनांच्या, जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र सशस्त्र क्रांतीची वाट चालले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केल. अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला विजचा तडाखा देणा-या हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा तेजस्वी इतिहास. '

'Pages: 172 Weight:185 ISBN:978-81-7434-567-7 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जून 2012 पहिली आवृत्ती:जानेवारी 1971 Illustrator:धनंजय सस्तकर'

M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save
₹ 15 (10%)
Out of Stock