Bharatachi Kulkatha | भारताची कुळकथा

Bharatachi Kulkatha | भारताची कुळकथा

'भारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर? धार्मिक प्रभावांच्या पायावर? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर? पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा'

'Pages - 368 Weight - 435 ISBN - 978-81-7434-667-4 Binding - Card Binding Size - 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती - फेब्रुवारी 2018 पहिली आवृत्ती - मार्च 2017 Illustrator - तृप्ती देशपांडे'

M.R.P ₹ 425
Offer ₹ 382.5
You Save
₹ 42.5 (10%)
Out of Stock