Atalji | अटलजी

Atalji | अटलजी

'ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची... कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची... समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची... सत्ता सेवेसाठी असते, हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची... हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्र्वाद्याची ... कहाणी संघर्षाची आणि साफल्याची... कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची...'

'Pages - 548 Weight - 650 ISBN - 978-93-86628-17-6 Binding - Card Binding Size - 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती - ऑगस्ट 2018 पहिली आवृत्ती - डिसेंबर 2017 Illustrator - सतीश भावसार'

M.R.P ₹ 650
Offer ₹ 585
You Save
₹ 65 (10%)
Out of Stock