Home / Authors / Sarang Darshane | सारंग दर्शने
Sarang Darshane | सारंग दर्शने
Sarang Darshane | सारंग दर्शने

सारंग शंतनू दर्शने गेली ३१ वर्षे मराठी पत्रकारितेत असून सध्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वरिष्ठ साहाय्यक संपादक आहेत.

*** त्यांची आजवर स्वतंत्र, भाषांतरित आणि संपादित अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
* ‘अटलजी’ : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी,
* ‘शोध राजीव हत्येचा’,
* ‘कुमार माझा सखा’,
‘* दुसरा गांधी’, ‘
* मीरा आणि महात्मा’


* आधुनिक सामाजिक व्यवहार, संस्कृतिविचार, भारतीय राजकारण, स्वयंसेवी चळवळी, भारतीय राष्ट्रवाद, गांधीविचार आणि आधुनिक भारत, पर्यावरण ,चीनची वाटचाल, भारतविद्या हे त्यांच्या आवडीचे काही विषय आहेत.

* ‘अथातो...’ या ब्लॉगमध्ये ते एकीकडे आधुनिक होत चाललेल्या आणि दुसरीकडे काही हजार वर्षांच्या इतिहासाचा वारसा सांभाळणाऱ्या भारताच्या वाटचालीवर अनेक अंगांनी नजर टाकतील.

Sarang Darshane | सारंग दर्शने ह्यांची पुस्तके