अटलजी

अटलजी

'ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची... कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची... समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची... सत्ता सेवेसाठी असते, हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची... हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्रवाद्याची... कहाणी संघर्षाची आणि साफल्याची... कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची... '

'Pages: 548 Weight:650 ISBN:978-93-86628-17-6 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5" X 8.5" सद्य आवृत्ती:ऑगस्ट 2018 पहिली आवृत्ती:डिसेंबर 2017 Illustrator:सतीश भावसार'

M.R.P ₹ 600
Offer ₹ 540
You Save
₹ 60 (10%)
Out of Stock

More Books By Sarang Darshane

अटलजी अटलजी Sarang Darshane
₹540 ₹600
Out of Stock