Akrosh | आक्रोश

Akrosh | आक्रोश

बेरडांनी चोरी करावी प्रतिष्ठितांची चाकरी करावी. 

पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन – लाचार दरिद्री ! 

देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच 

समाजातील अनेकींचे पतिव्रतापण शावूत राहते. 

उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर 

टांगणा-या जागत्या चळवळीची सत्यकथा. 

ISBN: 978-81-7434-224-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जानेवारी १९९३
  • सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१२
  • मुखपृष्ठ : अनिल दाभाडे
  • राजहंस क्रमांक : A-01-1993
M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save ₹ 30 (10%)
Out of Stock

More Books By Bhimrao Gasti | डॉ. भीमराव गस्ती