Abhyas kasa karava | अभ्यास कसा करावा |

Abhyas kasa karava | अभ्यास कसा करावा |

दहावी-बारावीची परीक्षा असो, 

शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा – 

सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरूकिल्ली. 

मराठी,हिंदी,इंग्रजी या तीनही भाषा, 

निबंधलेखनाचा विशेष विभाग, 

विज्ञान विभाग, इतिहास-भूगोल विभाग 

या सा-या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा. 

स्वत:चा स्वत: अभ्यास-तोही कमी वेळात जास्तीत जास्त 

आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ? 

गेली दोन तपे शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत. 

पालक, शिक्षक आणि विद्यार्थी 

सा-यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र. 

ISBN: 978-81-7434-702-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २०१०
  • सद्य आवृत्ती : एप्रिल २०१८
  • मुखपृष्ठ : भरत केतकर
  • आतील चित्रे : संतुक गोलेगावकर
  • राजहंस क्रमांक : D-02-2010
M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save ₹ 25 (10%)