आय.टी.तच जायचंय | I.T tach Jaychay

आय.टी.तच जायचंय | I.T tach Jaychay

'आय.टी. म्हणजे भारतीय उद्योग-व्यवसायाला सापडलेला एक समृद्ध खजिना. अब्जावधी रूपयांच्या या खजिन्याच्या गुहेची किल्ली शोधण्याचे सुरू होते एक स्वप्नरंजन - सर्वांचेच! आय.टी. म्हणजे काय? त्यासाठीचे अभ्यासक्रम कोणते? प्रवेशपरिक्षा कशा असतात? इंजिनीअर झाले, तरी कोणत्या चाचण्या व मुलाखतींना सामोरे जावे लागते? आय.टी.तली मंडळी करतात तरी काय? त्यातल्या संधी कोणकोणत्या? अगदी सर्वसाधारण व्यक्तिला आय.टी.त जाता येते काय? इथे अपयश का येते? अशा सा-या प्रश्नांची नेमकी उत्तरे तीन तज्ज्ञ लेखकांनी त्यांच्या समृद्ध अनुभवांतून येथे दिली आहेत. जागतिक स्तरावरच्या ‘आयफ्लेक्स’ व ‘ओरॅकल’ या कंपन्यांचे ‘बिग बॉस’ दिपक घैसास यांच्या नेटक्या प्रस्तावनेची त्याला जोड लाभली आहे. '

'Pages: 122 Weight:150 ISBN:978-81-7434-717-6 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मे 2014 पहिली आवृत्ती:ऑगस्ट 2008 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save
₹ 15 (10%)
Out of Stock

More Books By Vivek Velankar / Atul Kahate / Shreeram Geet | विवेक वेलणकर / अतुल कहाते / श्रीराम गीत