आर्वतन | Awartan

आर्वतन | Awartan

'सूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं हा आहे भारतीय संगीतचा मंत्र कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत? घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी? साथ म्हणजे काय? अन् संगत म्हणजे? संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना – असं मानून तबला–तपश्चर्येत रमलेल्या तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन आवर्तन '

'Pages: 212 Weight:310 ISBN:978-81-7434-861-6 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:एप्रिल 2015 पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2014 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save
₹ 30 (10%)
Out of Stock

More Books By Pandit. Suresh Talwalkar