A-purva Chitraleni | अ-पूर्व चित्रलेणी

A-purva Chitraleni | अ-पूर्व चित्रलेणी

जागतिक चित्रपटांच्या इतिहासात चिरस्थायी लेणी बनलेले 

गॉन विथ द विंड / द गॉडफादर / कॅसाब्लांका / सायको / 

लॉरेन्स ऑफ अरेबिया / २००१ : अ स्पेस ओडिसी हे हॉलीवुडचे 

सहा चित्रपट. पावलोपावली संघर्ष, अडथळे, कोंडी, आणि वैफल्य 

अशा भोवंडून टाकणा-या क्षणांनी नाटयपूर्ण बनलेल्या 

या त्यांच्या निर्मिती कथा. 

ISBN: 978-81-7434-152-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९९९
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : H-01-1999
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)