Home / Authors / Sonali Kulkarni | सोनाली कुलकर्णी
Sonali Kulkarni | सोनाली कुलकर्णी
Sonali Kulkarni | सोनाली कुलकर्णी

जन्म : ३ नोव्हेंबर १९७४, पुणे

शिक्षण : राज्यशास्त्र या विषयातील पदवीधर.

* शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कालावधीत अनेक स्पर्धातून पारितोषिके.

* पं. सत्यदेव दुबे यांच्या तालमीत अभिनयाचे धडे. पुरुषोत्तम करंडकादी स्पर्धेसह प्रायोगिक रंगभूमीवर आणि 'सर, सर,सरला..' पासून काही निवडक व्यावसायिक रंगभूमीवर कला सादर.

* व्हाईट लिली, नाईट रायडर' नाटकाच्या निमित्ताने 'सो कुल प्राॅडक्शन' च्या नावाने निर्मितीक्षेत्रात पदार्पण.

* गिरीश कार्नाड यांच्या 'चेलुवी ' या कन्नड चित्रपटातील भूमिकेने चित्रपटसृष्टीत पदार्पण (१९९२)

* 'मुक्ता', 'दोघी', दायरा', 'घराबाहेर', देउळ', रेस्टॉरंट', 'रिंगा, रिंगा, रिंगा', 'दिल चाहता है', 'मिशन काश्मीर',टॅक्सी नंबर ९२११', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', डॉ. प्रकाश आमटे', अशी ७० हून अधिक चित्रपटांतून भूमिका आणि उत्कृष्ट अभिनयासाठी \फिल्मफेअर', 'स्क्रीन' पासून राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार.

Sonali Kulkarni | सोनाली कुलकर्णी ह्यांची पुस्तके