So...Cool... | सो... कुल...

So...Cool... | सो... कुल...

'सोनाली कुलकर्णी ही देखणी आहे. उत्तम अभिनेत्री आहे. आणि तेवढीच संवेदनशील माणुसही. त्यामुळेच, ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही छोटया-मोठया प्रसंगांचा तिनं घेतलेला वैचारिक वेधही तेवढाच लोभस आहे. मूल्यांवर आधारलेला आहे. म्हणूनच, वाचावा असाही आहे. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २००९
सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०११
मुखपृष्ठ : रवि मुकुल'

M.R.P ₹ 325
Offer ₹ 293
You Save
₹ 32 (10%)