ट्रॉफिज | Trophies

ट्रॉफिज | Trophies

' पाश्चात्त्य साहित्यात शिकारकथांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामानानं मराठी साहित्यात शिकारविषयक लेखनाला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही. आता शिकारीवर बंदी आल्यानंतर अशा ग्रंथांना वाचकांच्या दृष्टीनं वेगळं महत्त्व प्राप्त झालं तर नवल नाही. जंगलातले चित्तथरारक अनुभव वाचताना वाचकांना वेगळ्याच जगाची सफर घडणार आहे. असं लेखन मराठीत फारसं झालं नसल्यामुळं ‘ट्रॉफीज’ला विशेष महत्त्व. यात शिकारीचे अनुभव आहेत, त्याचबरोबर शिकारीचं तंत्र, मंत्र आणि शास्त्र याविषयी सांगण्याचा प्रयत्न आहे. शिकारविषयक - मग ती केवळ भारतातीलच नाही तर आफ्रिकेच्या जंगलातील - अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायचा हा एक प्रयत्न आहे, असं म्हणायला हरकत नाही. '

'Pages: 208 Weight:300 ISBN: Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:ऑगस्ट 2006 पहिली आवृत्ती:ऑगस्ट 1986 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 140
Offer ₹ 126
You Save
₹ 14 (10%)
Out of Stock