Srushtividnyan Gatha - (Samajik | Sankirna) Bhag - 1 | सृष्टिविज्ञान गाथा - (सामाजिक | संकीर्ण) भाग-१

Srushtividnyan Gatha - (Samajik | Sankirna) Bhag - 1 | सृष्टिविज्ञान गाथा - (सामाजिक | संकीर्ण) भाग-१

'मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे. मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक '

'Pages: 112 Weight:195 ISBN:978-81-7434-924-8 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:नोव्हेंबर 2015 पहिली आवृत्ती:नोव्हेंबर 2015 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 120
Offer ₹ 108
You Save
₹ 12 (10%)

More Books By Dr. Shriram Geet / Dr.Jayant Naralikar (Editorial Consultant)/Dr.Hemchandra Pradhan (Editor)