Sonyachya Sangatit | सोन्याच्या संगतीत

Sonyachya Sangatit | सोन्याच्या संगतीत

'घरात परंपरेने आलेला सोन्याचा व्यवसाय निष्ठेनं आणि आवडीनं चालू ठेवणाऱ्या एका छोट्याशा उद्योजकाचं हे अनुभवकथन! सोन्याचे दागिने घडतात कसे? मोडतात कसे? गुंतवणूक म्हणून कितपत उपयोगाचे? सोन्याचा कस कसा ओळखायचा? सोन्याच्या लगडी कशा घडतात? सोन्याचा कचरा कसा वेचतात? साध्यासुध्या ग्राहकापासून लबाड, धोकादायक ग्राहकांपर्यंत गमतीजमती सांगणारं - सुवर्णव्यवसायातील आव्हानांचा वेध घेणारं - छोट्यामोठ्या सुवर्णकारांचं, सराफांचं जग चित्रित करणारं -'

'Pages - 150 Weight - 240 ISBN - 978-81-946438-6-9 Binding - Card Binding Size - 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती - ऑगस्ट 2020 पहिली आवृत्ती - ऑगस्ट 2020 Illustrator - तृप्ती देशपांडे'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)