Sir Ani Mi | सर आणि मी

Sir Ani Mi | सर आणि मी

'संभाजी सोमा कदम. ज्योत्स्ना दत्तात्रेय जोशी. दोघांच्या वयांत पंचवीस वर्षांचं अंतर. ते प्राध्यापक, ती विद्यार्थिनी. त्यांची आर्थिक स्थिती बेताची, ती सुखवस्तू. पण यांतले कुठलेच बांध या सर्जनशील कलाकारांना एकत्र येण्यापासून रोखू शकले नाहीत. मग सुरू झाला त्यांच्या मनस्वी रंगीत चित्रांइतकाच धुंद सहजीवनाचा प्रवास! राजाच्या मृत्यूनं ताटातूट झालेल्या राणीनं मग उभं केलं हे उन्मुक्त सहजीवनाचं शब्दचित्र ! '

'Pages: 200 Weight:335 ISBN:978-81-7434-496-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:6.5 X 8.25 सद्य आवृत्ती:जुलै 2012 पहिली आवृत्ती:मे 2010 Illustrator:शार्दुल कदम'

M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save
₹ 30 (10%)
Out of Stock

More Books By Jyosna Kadam | जोत्स्ना कदम