Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Shepteechya Goshtee | शेपटीच्या गोष्टी

Shepteechya Goshtee | शेपटीच्या गोष्टी

शेपटी हा अनेक प्राण्यांच्या शरीराचा महत्त्वाचा आणि 

अतिशय उपयुक्त अवयव आहे. 

ठरावीक प्राण्यांनाच हा अवयव का मिळाला ? 

शेपटीचे काय काय उपयोग असतात ? 

शेपटी नसती, तर त्यांना जगता आले असते का ? 

चला, या पुस्तकात शोधू या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे. 

शेपटीच्या गोष्टी

ISBN: 978-93-95483-55-1
  • बाईंडिंग :कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : मार्च २०२३
  • चित्रकार - शुभांगी चेतन
  • बुक कोड - C-07-2023
M.R.P ₹ 60
Offer ₹ 54
You Save ₹ 6 (10%)