Sendriya sheti | सेंद्रिय शेती

Sendriya sheti | सेंद्रिय शेती

by --

'भारताच्या परंपरागत शेतीच्या अभ्यासातून कळते, जगातील सर्वश्रेष्ठ शेतीप्रणाली भारतामध्येच आहे. त्या ज्ञानाचा शोध घेत, प्रत्यक्ष प्रयोगातून पडताळा पाहात गोव्याचे शेतीतज्ज्ञ डॉ. क्लॉड अल्वारिस यांनी एक संघटना उभी केली - ‘ऑरगॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया’. या संघटनेचे चार हजार स्वयंप्रेरित सभासद आहेत. सेंद्रिय शेतीचे विविध पैलू, रसायनमुक्त शेतीचे फायदे जिज्ञासूंना आणि सामान्यजनांनाही कळावे, म्हणून क्लॉड यांनी एक पुस्तक तयार केले - ‘ऑरगॅनिक फार्मिंग सोर्सबुक’. महाराष्ट्रातील पुढारलेल्या, जागरूक, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला अरुण डिके आणि अरविंद दाभोळकर या तज्ज्ञांनी. कृषिक्षेत्राबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावा, असा मौल्यवान संदर्भग्रंथ '

'Pages: 592 Weight:1060 ISBN:978-93-86628-19-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:जानेवारी 2018 पहिली आवृत्ती:जानेवारी 2018 Illustrator:श्रीराम जोग'

M.R.P ₹ 800
Offer ₹ 600
You Save
₹ 200 (25%)

More Books By --

गोत्र | Gotra गोत्र | Gotra --
₹225 ₹250
Out of Stock
दंशकाल | Danshkal दंशकाल | Danshkal --
₹450 ₹500
Out of Stock
मागोवा | Magova मागोवा | Magova --
₹0 ₹0
Out of Stock