सावरकर ते भा.ज.प. : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख | Sawarkar te Bha.ja.pa : Hindutvavicharacha chikitsak aalekh

सावरकर ते भा.ज.प. : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख | Sawarkar te Bha.ja.pa : Hindutvavicharacha chikitsak aalekh

'संघाची हिंदुत्व-संकल्पना व सावरकर-आंबेडकर यांचा समाजविचार ह्यांची जोड जमली आणि संघाच्या ‘हिंदु संस्कृती’चा आशय पूर्णपणे धर्ममुक्त झाला; तर आपल्याकडच्या राष्ट्रवादाची वैचारिक कोंडी फुटेल, अशी शक्यता आहे. ह्या प्रक्रियेला हातभार लावणे हा ह्या पुस्तकाचा विनम्र उद्देश आहे. '

'Pages: 302 Weight:320 ISBN:978-81-7434-082-5 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मे 2011 पहिली आवृत्ती:मे 1992 Illustrator:कमल शेडगे'

M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save
₹ 25 (10%)