Ramanujan - Genius Ganitadnya | रामानुजन - जिनीयस गणितज्ञ
'आर्यभट्ट अन् भास्कराचार्य कणाद अन् वराहमिहिर या महान भारतीय गणितज्ञांच्या प्रभावळीत शोभणारा प्रतिभावान गणितज्ञ- रामानुजन. दारिद्र्य अन् आजारपण कौटुंबिक समस्या अन् सामाजिक उदासीनता या साऱ्यांशी टक्कर देत आपल्या अल्पायुष्यात गणितातील गहन कूटप्रश्नांची उकल करणाऱ्या गणितज्ञाची स्फूर्तिदायक कहाणी. '
'Pages: 84
Weight:110
ISBN:978-81-7434-337-6
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:ऑक्टोबर 2015
पहिली आवृत्ती:डिसेंबर 2008
Illustrator:रवी पांडे'