
Rajbandini (Aung San Syu Chi) | राजबंदिनी (ऑंग सान स्यू ची)
मानवी नीतिधैर्याच्या अंतिम विजयावर
विश्वास ठेवून ब्रह्मदेशाचा इतिहास
नव्यानं लिहू पाहणा-या
एका तपस्विनीची संघर्षकथा
ISBN: 978-81-7434-533-2
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २०११
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१३
- मुखपृष्ठ : सचिन जोशी
- छायाचित्र सजावट व आरेखन : मनोहर दांडेकर
- राजहंस क्रमांक : E-01-2011