पांथस्थ : मोहित सेन यांचे आत्मचरित्र | panthasta : Mohit sen yanche Aatmacharitra

पांथस्थ : मोहित सेन यांचे आत्मचरित्र | panthasta : Mohit sen yanche Aatmacharitra

'मोहित सेन भारतातील साम्यवादी चळवळीमधील एक बिनीचे शिलेदार... विसाव्या शतकातील तिशीनंतरच्या साठ-सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्या चळवळीने अनेक चढउतार पाहिले, वेडीवाकडी वळणे पार केली, उद्दिष्टे साध्य केली, पराभव पचवले. त्या सर्व घडामोडींचे साक्षीदार असणारे एक तत्त्वनिष्ठ नेते. त्यांनी लिहिलेल्या या आत्मचरित्राला प्रेमाची, मैत्रीची, विविध नातेसंबंधांची, वैयक्तिक आठवणींची अशी जोड मिळाली आहे की, साम्यवादी नेत्यांच्या आत्मचरित्रांमध्ये हे आत्मचरित्र त्या वेगळेपणामुळे ठळकपणे उठून दिसते. वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर मिळालेल्या विविध भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणा-या एका मनस्वी कार्यकर्त्याची ही नितळ पारदर्शी आत्मकथा तितक्याच प्रवाही भाषाशैलीत आता मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे. '

'Pages: 390 Weight:465 ISBN:978-81-7434-342-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जानेवारी 2006 पहिली आवृत्ती:जानेवारी 2006 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save
₹ 25 (10%)
Out of Stock