Pashchimechi Dhanadaulat | पश्चिमेची धनदौलत

Pashchimechi Dhanadaulat | पश्चिमेची धनदौलत

पाश्चात्य लेखकांचे लेखन तर सोडाच, 

कित्येकांच्या नावांशीही आपण परिचित नसतो. 

पण रवींद्र पिंगे त्यांची 

अशी काही ओळख करून देतात की, 

हे सारे सारस्वत आपल्या आसपासचेच 

वाटू लागतात. 

शेक्सपिअर-थोरो-डिकन्स-हार्डीपासून 

हेमिंग्वे-डोरा रसेल-नायपॉल-कार्टलँडपर्यंत 

अनेक पाश्चात्य प्रतिभावंतांची रास मांडणारी -

पश्चिमेची धनदौलत 

  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००९
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे
  • मल पृष्ठावरील छायाचित्र : सांबप्रसाद पिंगे
  • राजहंस क्रमांक : I-04-2009
M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save ₹ 15 (10%)