
Pravas Tantra aani Mantra | प्रवास तंत्र आणि मंत्र
महाराष्ट्रातल्या सागरकिना-यापासून हिमालयीन हिलस्टेशनपर्यंत
आणि दक्षिणेतल्या मंदिरांपासून पूर्वांचलातल्या अभयारण्यापर्यंत
कुठेही जायचं असलं तरी जवळ बाळगलाच पाहिजे, असा
विश्वासार्ह मित्र म्हणजे, प्रवास : तंत्र आणि मंत्र या लोकप्रिय
पुस्तकाची सुधारून वाढवलेली ही नवी आवृत्ती... विविध
राज्यांच्या पर्यटन-विभागांचे पत्ते, वेबसाइटस् आणि
काही नमुनेदार सहलींच्या आराखडयांसह...
ISBN: 978-81-7434-136-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी १९९४
- सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१०
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : A-02-1994