प्रश्न मनाचे | Prashna Manache

प्रश्न मनाचे | Prashna Manache

'मन म्हणजे काय? कुठे असते ते? कसे घडते ते? काय असते मनात? काय चालते मनात? मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय? कसे राखायचे हे आरोग्य? कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार? काय असतात मनोविकारांवरचे उपचार? मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध? कसा जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा अन् समाजमानसाचा? समाजातल्या रूढी अन् अंधश्रद्धांचा आणि मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो? अशा आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता अशा दोघांनी मिळून केलेली उकल '

'Pages: 158 Weight:175 ISBN:978-81-7434-570-7 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती : जानेवारी 2022 (८ वी आवृत्ती) पहिली आवृत्ती:एप्रिल 2012 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 190
Offer ₹ 171
You Save
₹ 19 (10%)

More Books By Dr.Hamid Dabholkar / Dr. Narendra Dabholkar | डॉ. हमीद दाभोलकर / डॉ. नरेंद्र दाभोलकर