
PPFchi Kamdhenu | पीपीअफ'ची कामधेनू
लठ्ठ पगार कमावणारा कंपनीतील मॅनेजर असो,
फक्त चूल अन् मूल सांभाळणारी गृहिणी असो,
मध्यमवर्गीय कारकून असो की
कारखान्यात राबणारा मजूर,
शेती कसणारा शेतकरी असो की
छोटा दुकानदार, धुण्या-भांड्यांच्या कामात
राबणारी मोलकरीण असो की
गॅरेजमधला हरकाम्या `बारक्या,
बोबडे बोल बोलणारी छकुली असो वा
तोंडाचे बोळके झालेले आजी-आजोबा –
प्रत्येकाच्या मनातील स्वप्नांना भक्कम
`अर्थपूर्ण आधार देणारी गुंतवणूक '
ISBN: 978-81-7434-539-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X ९.५"
- पहिली आवृत्ती : जून २०११
- मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर
- राजहंस क्रमांक : F-01-2011