पाणी ते पाणी  | Pani te Pani

पाणी ते पाणी | Pani te Pani

'अतिसूक्ष्म रेणूपासून पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंत एकपेशीय अमीबापासून बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत सर्वत्र संचार करणारं पाणी. या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक. कारण हा प्रवास आहे पाण्याचे अनोखे पैलू उलगडणारा, पाण्यापासून सुरू होणारा आणि पाण्यातच विलीन होणारा! '

'Pages: 210 Weight:245 ISBN:978-81-7434-664-3 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जून 2014 पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2012 Illustrator:अभय जोशी'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 150
You Save
₹ 50 (25%)