ओमियागे | Omiyage

ओमियागे | Omiyage

'“यापुढं कुठं असशील तू?” “तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं ? नजरचुकीनं ?” गावा-देशांची, जाति-धर्माची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणा-या सानियाच्या दीर्घकथा. '

'Pages: 184 Weight:205 ISBN:978-81-7434-288-1 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मार्च 2010 पहिली आवृत्ती:जुलै 2004 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save
₹ 16 (10%)
Out of Stock