नाटय पंढरी | Natya pandhari

नाटय पंढरी | Natya pandhari

'मराठी माणसाला नाटक हा आणखी एक अवयव विधात्याने बहाल केला आहे. असे अनेक कलावंत आहेत की आपली वहिवाटीची वाट सोडून नाटकाच्या बिकट वाटेकडे वळले आहेत. म्हणूनच आपली मराठी रंगभूमी एक वेगळाच घाट घेऊन मानाने मिरवित आहे. रंगभूमीच्या या हद्य आठवणी अगत्याने सांगण्याचा हेतु इतकाच की, आजच्या पिढीला आपल्या पूर्वसुरींची ओळख व्हावी, आठवण रहावी नि त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञता वाटावी. '

'Pages: 113 Weight:120 ISBN: Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मार्च 1985 पहिली आवृत्ती:मार्च 1985 Illustrator:चारूहास पंडित'

M.R.P ₹ 20
Offer ₹ 18
You Save
₹ 2 (10%)