नाझी भस्मासुराचा उदयास्त | Nazi Bhasmasuracha Udayast

नाझी भस्मासुराचा उदयास्त | Nazi Bhasmasuracha Udayast

'नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते? हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल. '

'Pages: 562 Weight:690 ISBN:978-81-7434-663-6 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती: जानेवारी २०२४ पहिली आवृत्ती:जानेवारी 1966 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 600
Offer ₹ 540
You Save
₹ 60 (10%)