 
            Maze Shaletale Prayog | माझे शाळेतले प्रयोग
गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर या छोट्याशा गावातील
‘विद्या मंदिर’ ही प्रयोगांची पहिली पायरी.
मुलांमध्ये दडलेल्या उपजत क्षमतांचा विकास घडवणे
हे या सा-या प्रयोगांचे लक्ष्य.
वर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रकिया हा या
प्रयोगविषयाचा गाभा. शिकणे आनंददायी व्हावे,
शिक्षणातील साचलेपण जाऊन ते निर्झरासारखे प्रवाही व्हावे,
या उद्दिष्टाने झपाटलेल्या एका शिक्षणतज्ज्ञाने रेखाटलेला
हा अनोखा प्रवास. विद्यार्थी, पालक, सहयोगी शिक्षक
आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या अनेक व्यक्ती
यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून साकारलेले -
प्राथमिक शाळेतील शिक्षिका ते शिक्षणप्रशासनात सहभागी
झालेल्या शिक्षणाधिकारी अशा विविध भूमिकांमधून भरीव
योगदान देणा-या हाडाच्या शिक्षणतज्ज्ञाने शब्दबद्ध केलेले -
माझे शाळेतले प्रयोग
                ISBN: 978-81-19625-79-6
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५'" X ८ .५"
- पहिली आवृत्ती : ५ सप्टेंबर २०२४
- सद्य आवृत्ती : मार्च २०२५
- मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी : गिरीश सहस्त्रबुद्धे
- राजहंस क्रमांक : I-01-2024
 
                            