Mark Englis | मार्क इंग्लिस
'मार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले, त्यानंतर तब्बल चोवीस वर्षांनंतर दोन कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला ! ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक प्रेरणादायी साहसकथा... '
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१०
सद्य आवृत्ती : जुलै २०२३
मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'