मराठी ग्रंथ प्रकाशनाची २०० वर्षे | Marathi granthprakashnachi 200 varshe

मराठी ग्रंथ प्रकाशनाची २०० वर्षे | Marathi granthprakashnachi 200 varshe

'दोनशे वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवसायाने अनेक वळणे पार केली, कित्येक चढउतार पाहिले. कितीतरी व्यक्ती आल्या आणि आपापल्या कर्तृत्वाचा कमी-अधिक ठसा उमटवून काळाच्या पडद्याआड गेल्या. त्या सर्व घटना-प्रसंगांचा, वैशिष्टयपूर्ण व्यक्तींचा आणि प्रयोगशील संस्थांचा परिश्रमपूर्वक संकलित केलेला साक्षेपी इतिहास. '

'Pages: 502 Weight:720 ISBN:978-81-7434-431-1 Binding:हार्ड बाऊन्ड Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2008 पहिली आवृत्ती:सप्टेंबर 2008 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save
₹ 40 (10%)
Out of Stock