Manashri | मनश्री

Manashri | मनश्री

ती जन्माला आली. 

मरता-मरता वाचली. 

मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. 

त्यातलं सर्वात मोठं-दृष्टीहीनता. 

मग सुरू झाल्या अडचणींच्या 

डोंगरामधल्या अंधारवाटा ! 

ना ती डगमगली. 

ना तिचे आई-वडील-बहीण हरले. 

डोळ्यांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणा-या 

गांधारीइतकंच तिचं काळोखं विश्व 

समजावून घेणारी खंबीर आई. 

आणि तिच्या अथक साथीनं 

मनश्रीनं घेतलेली उत्तुंग भरारी - 

ISBN: 978-81-7434-799-2
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जून २००८
  • सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०१४
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : F-01-2008
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)