Manushyabal vyavasthapan va Audyogik Sambandh | मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध

Manushyabal vyavasthapan va Audyogik Sambandh | मनुष्यबळ व्यवस्थापन व औद्योगिक संबंध

मनुष्यबळ व्यवस्थापनशास्त्राची मराठी वाचकाला ओळख करून 

देण्याचा हा प्रयत्न. 

हा ग्रंथ आहे दोन भागांत. 

पहिला भाग – मनुष्यबळ व्यवस्थापनाची व्याख्या, व्याप्ती अन् 

विकासाचा मागोवा घेणारा. 

दुसरा भाग – औद्योगिक संबंध, औद्योगिक लोकशाही, कामगार 

संघटना, औद्योगिक शांतता, सामुदायिक देवाण-घेवाण अशा 

नव्या-जुन्या संकल्पनांची ओळख करून देणारा. औद्योगिक शिस्त, 

कर्मचा-यांची गा-हाणी अन् त्यावरची उपाययोजना या पैलूंची 

मांडणी करणारा. 

मनुष्यबळ विकासाचे एकविसाव्या शतकातील चित्र रेखाटणारा हा 

ग्रंथ सामान्य वाचकांबरोबरच जिज्ञासू विद्यार्थी आणि औद्योगिक 

क्षेत्रातील तज्ञांनाही मार्गदर्शक ठरेल. 

ISBN: 978-81-7434-245-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जानेवारी २००३
  • सद्य आवृत्ती : जानेवारी २००३
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save ₹ 30 (10%)