माझा प्रवास | maza Pravas

माझा प्रवास | maza Pravas

'1857 च्या स्वातंत्र्यलढयाला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. या लढयाचे गोडसे भटजींनी माझा प्रवासमध्ये केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन प्रसिध्द झाले, त्या घटनेलाही 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या योगायोगाचे निमित्त साधून माझा प्रवास या पुस्तकाचा 100 वर्षांचा चरित्रपट मांडण्याचा हा प्रयत्न. माझा प्रवास या पुस्तकाचे हे चरित्र म्हणजे मराठी भाषा, इतिहास व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने एक मौलिक संदर्भ-ग्रंथच ठरणार आहे. '

'Pages: 240 Weight:265 ISBN:978-81-7434-408-3 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2016 पहिली आवृत्ती:मार्च 2008 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)
Out of Stock

More Books By Mrunalini Shah