Maza Nashik | माझं नाशिक
दक्षिणगंगा गोदावरीच्या काठी वसलेलं, वाढलेलं
नाशिक शहर.
पुराणकाळात मुळं रूजलेली.
इतिहासाच्या अवकाशात फांद्या फैलावलेल्या.
आधुनिकतेच्या मोहोराचे धुमारे शाखेशाखेवर लगडलेलं
प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक-औद्योगिक नगरी.
नाशिक शहराच्या या वाटचालीचा
एका पक्क्या नाशिककरानं रेखलेला हा ह्रदयंगम आलेख...
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ७'" X ९.५"
- पहिली आवृत्ती : एप्रिल २००७
- मुखपृष्ठ : अहिरराव कलर लॅब ॲड स्टुडिओ, नाशिक
- रेखाचित्रे : ज्ञानेश बेलेकर, नाशिक
- राजहंस क्रमांक : D-06-2007