Mazi Mumbai | माझी मुंबई

Mazi Mumbai | माझी मुंबई

मुंबई म्हणजे लोकलमधली गर्दी, माणसांनी खच्चून भरलेल्या चाळी, 

वाहनांनी ओसंडणारे रस्ते. मुंबई म्हणजे बकालपणा. 

पण मुंबई अशी नव्हती. अगदी पन्नास–साठ वर्षांपूर्वीचे मुंबईचे 

रूपडेसुध्दा साजिरे-गोजिरे होते. त्यावेळच्या मुंबईच्या राजकीय, 

सांस्कृतिक घडामोडीँमधून त्या मोहमयी नगरीची अनोखी सफर..... 

  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर १९९१
  • मुखपृष्ठ : चारूहास पंडित
  • राजहंस क्रमांक : I-02-1991
M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save ₹ 10 (10%)
Out of Stock

More Books By V. V. Gokhale